महाडचे दिवस ५१ : खुळेपण
रडण्याचा आवाज बंद झाला,पण तिचं अवघं शरीर थरथरत होतं. मी तिच्या जवळ गेलो, पण लगेच माघारी फिरलो. रात्रीची वेळ. एक तरुण मुलगी रडतीये. आपण तिच्याजवळ विचारपूस करायला गेलोय आणि आजूबाजूच्या घरांमधलं कुणीतरी आपल्याकडं पाहतंय. काढणारा काहीही अर्थ काढू शकतो. Read More →