लॉंचिंग वीक शेड्युल

चित्राक्षरे हे मराठीतलं पहिलं वहिलं व्ह्यूज पोर्टल.
उद्यापासून म्हणजेच १ ऑगस्टपासून चित्राक्षरे लाँच होतंय!

पाहणं, वाचणं, बघणं आणि धमाल काही अनुभवता येणं, या दृष्टीनं आखणी केलीय.
‘लाँचिंग वीक’ म्हणून साजरा होणारा पहिला आठवडा वैविध्यपूर्ण आणि भरगच्च असणार आहे.
त्याची ही झलक!

चित्राक्षरे काय आहे, असा प्रश्न पडला असेल तर या लिंकवर भेट द्या.
https://chitrakshare.com/2020/07/what-is-chitrakshare/

Website | + posts

चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!

1 Comment

  1. Avatar

    This is indeed new n different, there is need to connect people with digital tools. I have no doubt this is going to grow. Good wishes n blessing.
    Thank u for giving space my short film, I am glad for this.

    .. .. Dr. Rohit Pawar

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :