काँग्रेस – गरज आहे, आत्मपरीक्षणाची !
काँग्रेस जोपर्यंत त्यांच्या राजकीय अस्तित्वाचे कारण केवळ २० व्या शतकातील नेत्यांच्या पुण्याईत किंवा गांधी घराण्याच्या जाहिरात क्षमतेमध्ये शोधत राहिल, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही.Read More →
काँग्रेस जोपर्यंत त्यांच्या राजकीय अस्तित्वाचे कारण केवळ २० व्या शतकातील नेत्यांच्या पुण्याईत किंवा गांधी घराण्याच्या जाहिरात क्षमतेमध्ये शोधत राहिल, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही.Read More →
‘शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर प्रहार आंदोलन करेल – बच्चू कडू’
मी बातमी वाचूनच खूश झालो की, लै दिवस झाले बा एखादं आंदोलन नाही झालं. म्या लावला संजुभाऊले फोन, ‘भाऊ, मले आंदोलनाच्या मीटिंगले नेजा. मले पाहू द्या आंदोलन कसं तयार होत असते ते.’Read More →
गरिबांच्या समस्येबाबत खूप भावनिक होऊन सतत सोबत असणारा हा नेता वीटभट्टीच्या बाजूला एक तळव टाकलेलं त्यावरच झोपला होता. ते पण स्वतःची ब्लँकेट दुसऱ्या कार्यकर्त्याला देऊन टाकून. मी अगोदरच भाऊवर लै प्रेम करायचो. आता अजूनच छाती फुगली. आपला भाऊ आहेच लै खास. मग भाऊच्या अंगावर ब्लँकेट टाकलं.Read More →
‘मी राज माहोरे. तिवसा इथून आलो. भेटीला तुमच्या. भाड्याची सायकल घेऊन. लै दिवसापासून मनात ठरवलं होतं का तुमाले भेटावं म्हणून. आज आलो. मले तुम्ही लै आवडता. तुमच्यासारखं काम कराचं हाय मले.’Read More →
Designed using Magazine Hoot. Powered by WordPress.