BABAI-Chitrakshare-Goshta-Creations-Kavita-Datir-Amit-Sonawane-Award-Winning-Marathi-Short-Film

शंभरेक किलो वजनाचा हातगाडी ओढणारी ‘बबई’. वय ८१ वर्षं. नऊवारी साडी, डोक्यावर पदर, अंगात चढवलेला सनकोट, त्याच्या खिशात लोकरी कव्हरमध्ये ठेवलेला मोबाईल. पोटात गरिबी आणि श्‍वासात कष्ट घेऊन जाण्याची गोष्ट – ‘बबई’. Read More →

Chitrakshare-Inside-Out-Oscar-Winning-Animation-Review-in-Marathi-Kavita-Datir-Gosha-Creations

‘रायले’ या लहान मुलीच्या मनात आपण प्रवेश करतो आणि तिथं नांदत असलेल्या भावना लहान मुलांच्या रूपात गप्पा मारत असलेल्या, एकमेकांशी भांडत असलेल्या बघतो. Read More →

Nina-looking-in-mirror-Black-Swan-Chitrapat-Olakh-Film-Review-in-Marathi-Natalie-Portman-Kavita-Datir-Chitrakshare-Goshta-Creations-Saarad-Majakur

नीनाची जगण्याची चौकट ठरलेली आहे. एक दिवस या चौकटीला मोडू पाहणारं एक आवाहन तिच्या समोर येतं आणि तिच्यामध्ये लपलेल्या बंडखोरीची तिला ओळख करून देतं.Read More →