पदरगड – आयुष्यात पहिल्यांदा केलेलं चिमणी क्लाईम्ब
या गडाविषयी वाचलं तेव्हा त्यात शब्द आला ‘चिमणी क्लाईम्ब’. आतापर्यंत असं चिमणी क्लाईम्ब वगैरे कधी केलेलं नव्हतं. त्यामुळे, गड पाहण्यासोबत ‘चिमणी क्लाईम्ब’बद्दलचं कुतुहल जरा जास्त होतं. Read More →
या गडाविषयी वाचलं तेव्हा त्यात शब्द आला ‘चिमणी क्लाईम्ब’. आतापर्यंत असं चिमणी क्लाईम्ब वगैरे कधी केलेलं नव्हतं. त्यामुळे, गड पाहण्यासोबत ‘चिमणी क्लाईम्ब’बद्दलचं कुतुहल जरा जास्त होतं. Read More →
सगळ्या गडबडीत ७.३० ची भंडारदरा जाणारी एसटी चुकल्यानं आमच्याकडे खूप वेळ होता. आता पुढं काय करायचं? तेवढ्यात एक छोटा मुलगा जवळ आला आणि म्हणाला, ‘मी तुम्हाला पाभरगड फिरवून आणतो. मी आणि हर्षा निघालो त्याच्यासोबत. आता तोच आमचा म्होरक्या होता.Read More →
कसाबसा दादा दहा-एक फूट वर गेला आणि मोठ्यानं ओरडला. दादाचा रोप स्लिप झाला होता. २-३ फूट खाली फॉल झाला होता तो. आम्हाला वरचं काही दिसेना, त्याला आम्ही दिसेना.Read More →
‘‘गावातून गेलो तर ओढ्याच्या पाण्यातून जावं लागेल आणि रात्री असं करणं धोकादायक आहे. बाजूच्या शेतातून गेलो तर ओढ्यावर बंधारा आहे. त्यावरून उड्या मारत पार व्हायचं”Read More →
Designed using Magazine Hoot. Powered by WordPress.