लॉकडाऊनचे ग्रहयोग
डॉक्टर, नर्स, पोलीस, पाणीपुरवठा करणारे, वीजपुरवठा करणारे, विषाणूशास्त्रज्ञ, पॅथॉलॉजी लॅब चालवणारे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये सध्या सदैवकर्मयोग खूप जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. या योगाची लक्षणं गंभीर आहेत; पण हा योग संपल्यावर मात्र ह्यांना देवत्व प्राप्त होतं.
Read More →