farmer-protest-pti220121

भाजप-संघ आयटी सेल्सने केंद्र व राज्य सरकारांच्या अपराधांवर पांघरूण घालण्यासाठी आंदोलनकर्ते शेतकरी ऑक्सिजन टँकर्स दिल्लीत येऊ देत नाहीत, असा अपप्रचार चालवला.Read More →

May-Mahinyat-Shetakari-Morcha-Sansadevar-chitraksahre-jivanmarga-cpi-mahararashtra-dr-ashok-dhawale

मे महिन्यात दिल्लीच्या सर्व सीमांहून प्रचंड संख्येने मात्र शांततापूर्ण मार्गाने संसदेवर चाल करून जाण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. या मोर्चात केवळ शेतकरीच नाही तर कामगार, शेतमजूर, महिला, दलित, आदिवासी, बहुजन, बेरोजगार युवा आणि विद्यार्थी देखील सहभागी होणार आहेत.Read More →

chitraksharshetakari-andolan-jeevanmarga-dr-ashok-dhawale

दिल्लीच्या वेशीवर सुरू झालेल्या या आंदोलनाला ६ मार्चला १०० दिवस पूर्ण होतील. या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दिल्लीभोवती केएमपी द्रुतगती मार्गावर ठिकठिकाणी ५ तास रस्ता रोको करण्यात येणार आहे.Read More →

kisan_andolan-chitrakshare-dr-ashok-dhawale-shetkari-andolanala-3-mahine-purn

भाजप कार्यकर्त्यांना गावात येण्यास मज्जाव करणारे फलक लागले आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री आणि मुझफ्फरनगरचे खासदार संजीव बालयन आणि भाजपचे इतर काही आमदार शेतकऱ्यांशी बोलणी करण्यासाठी गेले असताना शेतकऱ्यांनी त्यांना अक्षरशः हुसकावून लावले.Read More →

gurumukh-singh-farmer-protest-delhi-latest-update-communist-party-of-india-jivanmarga-chitrakshare-dr-ashok-dhawale

पंजाब आणि हरियाणातील १२२ शेतकऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यापैकी सर्वात तरुण आहे १८ वर्षाचा कैथाल येथील दीपक, तर सर्वात वयोवृद्ध आहेत पंजाबच्या फतेहगड साहेब जिल्ह्यातील शमसपूर गावचे ८० वर्षीय गुरमुख सिंग. भारतीय सेनेत अत्यंत प्रामाणिक सेवा बजावून तीस वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले.Read More →

farmer-protest-national-republic-day-shetakari-morcha-delhi-chitrakshare-jeevanmarga-cmpi-uday-narkar-dr-ashok-dhawale-kisan-parade-march

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली देशभर सुरू असलेला अभूतपूर्व संघर्ष येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला दोन महिने पूर्ण होताना अत्यंत तीव्र होणार आहे. सुमारे १० लाख शेतकऱ्यांचा सहभाग असलेले हजारो ट्रॅक्टर्स दिल्लीकडे जाणाऱ्या रिंग रोडवरून निघतील. प्रजासत्ताक दिनी होणारी ही प्रचंड किसान परेड म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरात होणारे सर्वात मोठे शेतकरी आंदोलन ठरणार, यात शंका नाही.Read More →