national-award-winner-pavsacha-nibandh-nagraj-manjule-gargee-kulkarni-kutumb-inamdar-best-sound-ever-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-rama-jadhav-chitrapat-olakh-award-winning-short-film

सहसा पाऊस म्हणजे रोमॅंटिक! पाऊस म्हणजे चहा-भजी! पाऊस म्हणजे हिरवाई, झुळझुळ पाणी! पण इथं पावसाचा निबंध कोरा आहे. वाहतं काही वेगळंच आहे…Read More →

BABAI-Chitrakshare-Goshta-Creations-Kavita-Datir-Amit-Sonawane-Award-Winning-Marathi-Short-Film

शंभरेक किलो वजनाचा हातगाडी ओढणारी ‘बबई’. वय ८१ वर्षं. नऊवारी साडी, डोक्यावर पदर, अंगात चढवलेला सनकोट, त्याच्या खिशात लोकरी कव्हरमध्ये ठेवलेला मोबाईल. पोटात गरिबी आणि श्‍वासात कष्ट घेऊन जाण्याची गोष्ट – ‘बबई’. Read More →