आजीची गोधडी । पत्र वीसावं
तुझा शांत आणि सॉफ्ट आवाज अधूनमधून आठवतो आज्जी. तूही जमलं तर एखादा फोन कर ना. तू कुणाला तरी खोकल्याचं औषध सांगितलं होतंस, त्याची ऑडीओ क्लिप आहे माझ्याकडे ती ऐकतो मी अधूनमधून, पण तरीही बघ एकदा गणपतीला विचारुन…Read More →
तुझा शांत आणि सॉफ्ट आवाज अधूनमधून आठवतो आज्जी. तूही जमलं तर एखादा फोन कर ना. तू कुणाला तरी खोकल्याचं औषध सांगितलं होतंस, त्याची ऑडीओ क्लिप आहे माझ्याकडे ती ऐकतो मी अधूनमधून, पण तरीही बघ एकदा गणपतीला विचारुन…Read More →
आणखी काहीच लिहायचं नाहीये, आम्हाला पडलेलं एकटेपणाचं कोडं बहुधा आम्हालाच सोडवावं लागेल. आपल्याला वाटणारं एकटेपण लोकेशननुसार बदलतं का? हा अश्विनीचा प्रश्न वाचल्यावर तू आठवलीस… Read More →
मी अश्विनीला पत्रात असं लिहिलं आहे: “मी तुला गमावून बसेन अशी भीती मला वाटत नसली तरी हल्ली अनेकदा तू माझ्यापेक्षा चांगला मित्र/ जोडीदार डिझर्व करतेस असं वाटतं. मी असा अजून किती काळ धडपडत राहीन मला माहिती नाही. मला तू खूप आवडतेस आणि आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे जरी खरं असलं तरी एकत्र राहायला केवळ एकमेकातलं अंडरस्टँडिंग पुरेसं नसतं कारण रोजच्या जगण्यातले प्रॅक्टीकल प्रश्न वेगळेच असतात असं मला हल्ली सतत वाटतं.Read More →
पण मला आवडतो तो मुलगा तर बसलाय घरी. मला आवडणारा मुलगा आहे ना, तो ना, मला एकही पत्र लिहित नाही, पण त्याच्या आज्जीला १७-१७ पत्र लिहितो… आज्जीला सांगणारे मी एकदा की त्याला सांग की, मलाही आवडेल एक पत्र…” आणि मग आम्ही खूपवेळ हसत होतो. त्या रात्री सगळे चश्मिष व्हिलन हवेत उडून गेले…Read More →
आता एखादा दिवस तिचा मेसेज किंवा फोन यायला उशीर झाला तर असा एक इन शर्ट केलेला, उंच, चश्मीश मुलगा उगाचच डोळ्यासमोर उभा राहतो आणि मग काय करावं तेच कळत नाही.Read More →
आज खरं तर एक कन्फेस करायचं आहे तुझ्यापाशी, मी आणि अश्विनी रिलेशनशिपमध्ये आहे हे तुला सांगावं असं मला वाटत होतं. पण अश्विनी म्हणायची की, आज्जीशी सगळं बोलणं वेगळं आणि हे बोलणं वेगळं. Read More →
पूर्वाताईला सकाळी फोन केला होता तर ती म्हणाली की इथून बाहेर पडलो तर मी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईन. आता हळूहळू मला तिच्या म्हणण्याचा अर्थ पटू लागला आहे. इथून बाहेर पडलं पाहिजे.Read More →
काम न आवडणारे, न जमणारे लोक निराश होऊन आयुष्य संपवतात हे ऐकलं आहे. खोटं कशाला बोलू माझ्या बॉसच्या ‘युजलेस’ म्हणण्याने असा विचार माझ्याही मनात येऊन गेला होता. पण धाडस झालं नाही. Read More →
दोन-तीन दिवसांपूर्वी मला स्वप्न पडलं, घरात कुणीच नाहीये, मी आंघोळीला गेलो आहे. बाथरूमच्या दाराची मोडायला आलेली कडी फायनली मोडली आणि मी आतच अडकलो आहे.Read More →
नोकरी करायची नसेल तर पैसे मिळवण्याचे असे सल्ले ऐकण्याची तयारी केली पाहिजे बहुधा… दोन कानांचा पुरेपूर वापर केला पाहिजे… अवघड आहे बघ इथे पगारी नोकरी न करता राहणं…Read More →
Designed using Magazine Hoot. Powered by WordPress.