पुन्हा एकदा मंदिर प्रवेश
आत्ता पंढरपूरचा मंदिर प्रवेश म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा मोठा राजकीय विनोद आहे. वंचित घटकांचे रोजगारीसारखे जीवन मरणाचे प्रश्न सोडून बाजार वादाच्या पूर्ण आहारी गेलेल्या मंदिर लॉबीच्या हितासाठी झटणे आहे. आणि पंढरीच्या विठ्ठला बद्दल बोलायचे तर ‘असता पांडुरंग अंतरी कशास जासी पंढरी’ हे संतांनी सांगून ठेवले आहे.Read More →