डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण व्यवस्थेबाबत नवा दृष्टिकोन
आपल्या देशामध्ये समाजाला विषमतेचा जो आजार झाला आहे, तो केवळ शिक्षणामुळेच बरा होऊ शकतो. आजतगायत जगात ज्या क्रांत्या घडून आल्यात त्या केवळ शिक्षणामुळेच झाल्या. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हेच परिवर्तनाचे माध्यम आहे, हे जाणले.Read More →