सवार लू…!
आज ‘विल्यम सिडनी पोर्टर’ उर्फ ‘ओ. हेन्री’ यांचा जन्मदिवस. २०१३ ला प्रदर्शित झालेला ‘लुटेरा’ हा हिंदी चित्रपट त्यांच्याच ‘द लास्ट लीफ’ या लघुकथेवर आधारित आहे. Read More →
रोज काही घडत असतं. घडलेलं काळाच्या पोटात साठतं. पण सगळंच काही विरून जात नाही, त्यातलं जे काही उरतं, त्यातलंच काही इंटरेस्टिंग ‘आज दिनांक’मधे वाचत राहा.
आज ‘विल्यम सिडनी पोर्टर’ उर्फ ‘ओ. हेन्री’ यांचा जन्मदिवस. २०१३ ला प्रदर्शित झालेला ‘लुटेरा’ हा हिंदी चित्रपट त्यांच्याच ‘द लास्ट लीफ’ या लघुकथेवर आधारित आहे. Read More →
‘‘आत्ताचा क्षण, आजचा दिवस आपण जिवंत आहोत हे केवढे महद्भाग्य, हा केवढा चमत्कार! आपण आहोत हाच आनंदोत्सव! जीवनाची वाटचाल हीच आनंदाची यात्रा.. जगणं ‘सहज’ आणि ‘स्व’स्थ व्हायला हवं.”Read More →
हुकूमशाहीचे हिटलरने उघड समर्थन केले होते. जगभरच्या कम्युनिस्टांन, विशेषतः सोव्हिएत युनियनला संपविण्याचा इशारा त्याने ‘माईन कॅम्फ’मध्ये दिला होता. त्या दिशेने त्याने जर्मनीतील सर्व बड्या भांडवलदारांशी चांगलेच मेतकूट जमविले होते.Read More →
एका बालकाला १०० गाय-बैलांचा कळप घेऊन वनात जायला सांगितलं जातं. १२ वर्षं पूर्ण झाल्यावरसुद्धा हा कळप शंभराचाच राहिला पाहिजे असं बंधन घातलं जातं. गुरांची संख्या एवढ्या वर्षांमध्ये वाढताही कामा नये, आणि कमीसुद्धा होता कामा नये. हीच त्याच्या ज्ञानाची परीक्षा असते.Read More →
‘जीवन सुंदर आहे, पण त्याला केव्हा कीड लागेल याचा नेम नाही.’ हे विचार आहेत विष्णु सखाराम खांडेकर म्हणजेच सर्वांचे लाडके ‘भाऊ’ यांचे. अशा भाऊंचं आज स्मरणदिन! त्यामुळं त्यांच्याबद्दल आज जाणून घेऊ या.Read More →
जगातील सर्वाधिक लांबीचं पत्र लिहिण्याचं रेकॉर्ड हे ब्रूक्लीन न्यू यॉर्क मधल्या एका महिलेच्या नावावर होतं. या महिलेनं सैन्यासाठी लढणाऱ्या आपल्या प्रियकराला हे पत्र लिहिलं होतं. Read More →
आज दिनांक २९ ऑगस्ट. मेजर ध्यान चंद सिंग या आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातकीर्त असलेल्या हॉकीपटूचा जन्मदिवस. हा दिवस भारतामध्ये ‘राष्ट्रीय खेळ दिवस’ म्हणून साजरा केला जातो.Read More →
Designed using Magazine Hoot. Powered by WordPress.