प्रवास
साधारणतः २५ किलो वजनाची असणारी तिची बॅग सावरणं तिला खूप कठीण जातं होतं. तरीही तो बकासुर काही बॅगेला हात लावेना. ती लहान मुलगी पुन्हा जोर जोरात रडू लागली. आता ती स्त्री पुरती भांबावली होती. “अगं ये, चल..” तो पुन्हा ओरडला.Read More →
Literary Essays on written various subjects fall into this category.
रात्री दोन वाजेनंतर मी गार्डनमधून घरी गेलो, तरी मला लेख प्रसिद्ध होण्याच्या उत्सुकतेनं झोप आलीच नाही. साधारण पहाटे चार वाजता मला झोप लागली. पण लगेचच पाच वाजण्याच्या सुमाराला मी उठलो आणि पेपर आणायला निघालो.Read More →
मी जेव्हा एक्याऐंशी वर्षांचा होईन, तेव्हा बकुळ कशी असेल? भारतीसारखी? आणि आत्ताचा माझा लंगोटवाला तरणाबांड गडी चांगला एकोणीस वर्षांचा झाला असेल. मिसरूड फुटलं असेल तेव्हा. रेवाचे दोनाचे चार झालेले असतील.. ती सत्तावीस वर्षांची झाली असेल.Read More →
आज दसरा. सकाळी लेक बकुळ जेवायला आली. संगे नातवंडे.. “अगं रेवा, जेवायला चल बाई. भात गार होऊ घातला बघ.” रेवाला जेवायचं नव्हतं. संगणकाच्या पडद्यावर तिचा जन्मसावित्री कार्यक्रम ‘दिल दोस्ती दुनियादारी’ तिला बघायचा होता.Read More →
कधीकधी स्वप्नांत येणाऱ्या आठवणी तुम्हाला हतबल करून सोडतात. मनाच्या गुप्त कुपीत दडवून ठेवलेल्या गोष्टी अशा प्रकारे बाहेर पडतात आणि पुरत्या हादरवून सोडतात.Read More →
बाबू टांगेवाला क्रिकेटवर प्राणापलीकडे प्रेम करत होते. पुण्यात होणाऱ्या प्रत्येक मॅचला ते हजर असत. बरोबर दोन-चार फुलांचे हार असत. फलंदाजानं शतक पूर्ण केलं की बाबू ग्राउंडवर धाव घेत आणि फलंदाजाच्या गळ्यात हार घालीत.Read More →
ती काहीच न बोलता खूप बोलत होती. तिलाही खरं थांबायचं होतं. पण खूप उशीर झाला होता. त्याच्यासोबत असताना पावसातही तिचे श्वास गरम झाले होते. अंगात जणू वीज चमकत होती.Read More →
मी दुकानदाराला पैसे दिले. सायकलवर टांग मारली आणि आलोss एकदाचा रायाला गुजाबाबा द्यायला. रायाच्या डोळ्यांसमोर खाऊ नाच करत होता. त्यातून सगळा गोडवा फुलपाखरांचा थवा भिरभिरावा तसा फिरत होता…Read More →
या गडाविषयी वाचलं तेव्हा त्यात शब्द आला ‘चिमणी क्लाईम्ब’. आतापर्यंत असं चिमणी क्लाईम्ब वगैरे कधी केलेलं नव्हतं. त्यामुळे, गड पाहण्यासोबत ‘चिमणी क्लाईम्ब’बद्दलचं कुतुहल जरा जास्त होतं. Read More →
स्त्रीत्वाबद्दल माझं एक निरीक्षण आहे. ते म्हणजे आजवरच्या माझ्या पुरुषपणाच्या प्रवासात एकदाही ‘पूर्ण समंजस’ अशा स्त्रीत्वाचं दर्शन मला झालेलं नाही. ते होण्यासाठी मी खूप आतुर आहे.Read More →
Designed using Magazine Hoot. Powered by WordPress.