bihar-election-2020-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-jivanmarga-communist-party-of-india-modi-government-rahul-gandhi-corona-vaccine-politics-india-congress

रामायण-महाभारताचा बारकाईने विचार केल्यास एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे कुठलीही लढाई शौर्याने जिंकता येत नाही, तर छळ-कपटाने जिंकता येते. महाबलाढ्य वालीला, रावणाला, कर्णाला किंवा सर्वच असुरांना ठार मारणे, अगदी बळीराजाला पाताळात घालणे कट-कारस्थानाशिवाय शक्य होते?Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-Ernesto-Che-Guevara-jeevanmarg

काल अर्नेस्टो ‘चे’ गव्हेराचा ५३ वा हौतात्म्य दिन होता. त्या निमित्ताने जगातील २० प्रकाशन संस्थांनी एकत्र येऊन विविध भाषांमध्ये चे गव्हेराच्या लेखांचे पुस्तक प्रकाशित केले. जनशक्ती प्रकाशनने हे पुस्तक मराठीत आणले आहे. त्या पुस्तकाची प्रस्तावना इथं देत आहोत.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-mla-prahar-sanghatana-raj-mahore-karyakarta-bacchu-kadu-vadnagar-gujarat-police-arrest-shetakaryanche-andolan

‘वापस जा,’ असं आयपीएस अधिकारी म्हटल्यावर बच्चूभाऊंचा संयम सुटला. ते थेट त्या पोलीस अधिकाऱ्याच्या छातीला भिडले. ‘क्या करेगा? गोली मारेगा? चल मार गोली. देखता हु तेरे मे कितनी हिम्मत है..’ भाऊ असं म्हणाले अन् आमच्या काळजाची धडधड त्या एका मिनिटात प्रचंड वाढली.Read More →

chitrakshare-prof-dr-sharad-navare-jeevanmarga-dusarya-mahayuddhatil-vidnyan-ani-tantradnyan-part-2

साम्राज्यशाहीच्या कारवायांनी युद्ध लादल्यास आपल्याला त्यापासून पळवाट काढता येत नाही. शस्त्रसज्जतेसाठी राज्यकर्ते विज्ञान-तंत्रज्ञानाचा सतत वापर करत असतात.Read More →

chitrakshare-prof-dr-sharad-navare-jeevanmarga-dusarya-mahayuddhatil-vidnyan-ani-tantradnyan-part-1-ballistic-cruise-missile-threat

पूर्वी चांदीची उपकरणे, भांडी बनवणाऱ्या कंपन्या आता सैन्याला लागणारी सर्जिकल उपकरणे बनवायला लागल्या. मोटरगाड्या बनवणाऱ्या कारखान्यातून आता रणगाडे आणि विमाने तयार होऊ लागली. कारखान्यांमधून हे बदल घडवून आणण्यासाठी फार तातडीने अभियांत्रिकीची, दळणवळणाची तंत्रे यात बदल करावे लागले.Read More →

second-world-war-international-politics-germany-donald-trump-narendra-modi-Chitrakshare-Jivanmarga-dr-sudhir-dahitankar

हिटलरी वारसा पुन्हा रुजवण्यासाठी अमेरिकेचे डोनाल्ड जॉन ट्रंप , ब्राझीलचे येर मेसियास बोल्सोनारो आणि आपले दस्तुरखुद्द नरेंद्र दामोदरदास मोदी जोर लावून इतिहासाचे चाक उलटे फिरवू पाहात आहेत. अशा वेळी मानवतेला पुन्हा विनाशापासून वाचवायचं असेल तर इतिहासापासून योग्य ते धडे घेतले पाहिजेत.Read More →

Prakash-ambedkar-viththal-temple-pandharpur-chalo-pandharpure-maharashtra-politics-bjp-vanchit-bahujan-aghadi-right-wingchitrakshare-subhash-thorat-cpim-communist-party-of-india-maharashtra-jeevanmarga

आत्ता पंढरपूरचा मंदिर प्रवेश म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा मोठा राजकीय विनोद आहे. वंचित घटकांचे रोजगारीसारखे जीवन मरणाचे प्रश्न सोडून बाजार वादाच्या पूर्ण आहारी गेलेल्या मंदिर लॉबीच्या हितासाठी झटणे आहे. आणि पंढरीच्या विठ्ठला बद्दल बोलायचे तर ‘असता पांडुरंग अंतरी कशास जासी पंढरी’ हे संतांनी सांगून ठेवले आहे.Read More →

lic-privatisation-life-insurance-corporation-of-india-vasant-nalavade-jeevanmarga-communist-party-of-india-marxist-maharashtra-cpim-free-read-vacha-online

मागच्या अर्थ संकल्पात एलआयसीचे भाग भांडवल काही प्रमाणात विकण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. बीएसएनएल, एचपीसीएल, एयर इंडिया, एचएएल, कोल इंडिया अशी नवरत्ने आणि महारत्ने विकल्यानंतर सरकारने आता अनमोल हिरा विक्रीसाठी बाजारात मांडला आहे.Read More →

lawer-prashant-bhushan-and-supreme-court-uday-narkar-jeevanmargacommunist-party-of-india-marxist-maharashtra.cms

निकाल जाहीर झाल्यानंतर प्रशांत भूषण यांनी आपले वकील श्री. राजीव धवन यांच्याकरवी १ रुपया तातडीने न्यायालयाच्या दप्तरी भरला. त्यांच्यावर भरलेला हा खटला देशातील “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी मैलाचा दगड ठरेल” असाही विश्वास श्री. भूषण यांनी व्यक्त केला.Read More →

corona-and-indian-politics-corona-ajar-ahe-ki-ajari-vyavastheche-lakshan-Chitrakshare-Jivanmarga-dr-sudhir-dahitankar-covid-share

डॉ. सुधीर दहिटनकर हे पुणे येथे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत क्षयरोगाच्या प्रसाराविरोधात काम करणारे एक अनुभवी डॉक्टर आहेत. त्यांना हा करोनाप्रसार कसा दिसला याबाबतचे एक चिंतन… त्यांच्या शब्दात.Read More →