विसाव्या शतकात जागतिक स्तरावर मुस्लिमांचा हिरो ठरलेला ओसामा बिन लादेन मला ‘जोकर’सारखाच वाटतो. ते का? तर ओसामा हा अमेरिकेनं तयार केलेल्या परिस्थितीची पैदाइश आहे.Read More →

khamoshi-waheeda-rehman-rajesh-khanna-dharmendra-black-and-white-movies-chitrakshare-rama-jadhav-tum-pukar-lo-wo-shaam-kuchh-ajeeb-thi

ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीचा एक उत्कृष्ट नमुना आहे हा. कमल बोस यांना यासाठी त्यावेळी फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. ‘तुम पुकार लो..’, ‘वो शाम कुछ अजीब थी..’, ‘हमने देखी है..’ अशी कमाल गाणी..!Read More →

on-the-basis-of-sex-vivek-kulkarni-chitrapat-olakh-chitrakshare-goshta-creations-saarad-productions-ruth-bader-ginsburg-movie-feminist-list-of-womens-firsts

दिग्दर्शक मिमी लेडर या स्वतः स्त्रीवादी. त्यांनी १९९८ साली ‘डीप इम्पॅक्ट’ नावाचा ब्लॉकबस्टर साय-फाय सिनेमा दिग्दर्शित केला होता. सिनेमा यशस्वी होऊनसुद्धा त्यांना पुढं मोठ्या बजेटचा सिनेमा दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली नाही. स्त्री असल्यामुळे त्यांच्या संधी नाकारण्यात आल्या.Read More →

national-award-winner-pavsacha-nibandh-nagraj-manjule-gargee-kulkarni-kutumb-inamdar-best-sound-ever-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-rama-jadhav-chitrapat-olakh-award-winning-short-film

सहसा पाऊस म्हणजे रोमॅंटिक! पाऊस म्हणजे चहा-भजी! पाऊस म्हणजे हिरवाई, झुळझुळ पाणी! पण इथं पावसाचा निबंध कोरा आहे. वाहतं काही वेगळंच आहे…Read More →

Chitrakshare-Inside-Out-Oscar-Winning-Animation-Review-in-Marathi-Kavita-Datir-Gosha-Creations

‘रायले’ या लहान मुलीच्या मनात आपण प्रवेश करतो आणि तिथं नांदत असलेल्या भावना लहान मुलांच्या रूपात गप्पा मारत असलेल्या, एकमेकांशी भांडत असलेल्या बघतो. Read More →

Nina-looking-in-mirror-Black-Swan-Chitrapat-Olakh-Film-Review-in-Marathi-Natalie-Portman-Kavita-Datir-Chitrakshare-Goshta-Creations-Saarad-Majakur

नीनाची जगण्याची चौकट ठरलेली आहे. एक दिवस या चौकटीला मोडू पाहणारं एक आवाहन तिच्या समोर येतं आणि तिच्यामध्ये लपलेल्या बंडखोरीची तिला ओळख करून देतं.Read More →