national-award-winner-pavsacha-nibandh-nagraj-manjule-gargee-kulkarni-kutumb-inamdar-best-sound-ever-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-rama-jadhav-chitrapat-olakh-award-winning-short-film

सहसा पाऊस म्हणजे रोमॅंटिक! पाऊस म्हणजे चहा-भजी! पाऊस म्हणजे हिरवाई, झुळझुळ पाणी! पण इथं पावसाचा निबंध कोरा आहे. वाहतं काही वेगळंच आहे…Read More →

chitrakshare-rama-jadhav-aaj-dinank-hindi-film-lootera-sawar-loo-william-sydney-porter-o-henry

आज ‘विल्यम सिडनी पोर्टर’ उर्फ ‘ओ. हेन्री’ यांचा जन्मदिवस. २०१३ ला प्रदर्शित झालेला ‘लुटेरा’ हा हिंदी चित्रपट त्यांच्याच ‘द लास्ट लीफ’ या लघुकथेवर आधारित आहे. Read More →

chitrakshare-kavita-datir-jojo-rabbit-granade-scene-taika-waititi-goshta-creations-saarad-majkur-film-review-in-marathi

काय करावं ते न कळून जोजो सरळ सशाला जमिनीवर सोडतो आणि हाकलण्याचा प्रयत्न करतो; पण त्या भेदरलेल्या सशालासुद्धा काय करावं ते कळत नाही. तो जागेवरच अंग आखडून उभा राहतो. तेवढ्यात सैनिक त्याला पटकन उचलतो आणि झटक्यात त्याची मान पिरगाळतो.Read More →

Chitrakshare-Jo-Jo-Rabbit-Hitler-World-War-2-Goshta-Creations-Saarad-Majkur-Kavita-Datir-Abhijit-Sonawane

हिटलर जिवंत आहे. आजही. देश, संस्कृती, काळाच्या सीमा ओलांडून टिकून आहे. नीट खणून काढलं तर नक्की सापडतील त्याची पाळंमुळं – आपल्यापर्यंत, आपल्या मातीपर्यंत पोहोचलेली.Read More →

BABAI-Chitrakshare-Goshta-Creations-Kavita-Datir-Amit-Sonawane-Award-Winning-Marathi-Short-Film

शंभरेक किलो वजनाचा हातगाडी ओढणारी ‘बबई’. वय ८१ वर्षं. नऊवारी साडी, डोक्यावर पदर, अंगात चढवलेला सनकोट, त्याच्या खिशात लोकरी कव्हरमध्ये ठेवलेला मोबाईल. पोटात गरिबी आणि श्‍वासात कष्ट घेऊन जाण्याची गोष्ट – ‘बबई’. Read More →