द किलर : विसाव्या शतकातील ऍक्शन क्लासिक आणि जॉन वू
जॉन वू दिग्दर्शित ‘द किलर’ सिनेमाने हॉंगकॉंग सिनेमाचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलला. या सिनेमाने हॉंगकॉंग सिनेमाला ब्रूस लीच्या व विनोदी सिनेमाच्या प्रभावाखालून काढलं आणि थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोचवलं.Read More →