chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-5-jalata-ingal-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

सतत ‘यडं पोर, यडं पोर’ म्हणून तिनं हिणवत आलेल्या बाळूला जणू काही निसर्गच न्याय देत होता. म्हातारी डोक्यानं हल्लक होत चालली होती. आजुबाजुची लोकं तिला ‘यडी म्हातारी’ म्हणून संबोधू लागली होती. तिची जीभ जहरी होत चालली होती. राम तिचं जहर ऐकूनही गप्पच रहात होता. पण हे कुठपर्यंत?Read More →

marathi-kadambari-bayja-4-pangal-dr-kshama-shelar-govardhane-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-a-sip-of-poem

बायजाचा नवरा दारू, बिडी, तंबाखू या व्यसनांमुळं थकल्यासारखा वाटायचा. तब्येतही खंगल्यासारखी झाली होती. बिडीचा झुरका घेतल्याबरोबर त्याला ढास लागे पण बिडी ओढल्याशिवाय त्याला जमत नव्हतं. कामही फार होत नसायचं. जवळ बसलेल्या माणसाला त्याच्या छातीतून येणारा घरघर आवाज स्पष्टपणे ऐकायला येई. सवतीला कामाची सवय नव्हती. धसाकसाची कामं करण्याशिवाय बायजाच्या नवऱ्याला आणि सासूला पर्याय नव्हता.Read More →

marathi-kadambari-bayja-3-dr-kshama-shelar-govardhane-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-a-sip-of-poem

वावटळ आली की, खोपटाच्या झावळ्या आकाशात झेप घेऊ बघत. ती मेढी हातानं थांबून धरे. विजा लवू लागल्या की, घाबरणाऱ्या लेकरांना एखाद्या पक्षिणीसारखी पंखांखाली घेई. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा नसे. कुडामेढीचं तिचं खोपट अंगावर पडतंय की काय अशी तिला भीती वाटे. कधी कधी बाळूच्या तोंडून विचित्र, मोठमोठ्यानं आवाज निघत. ती धावत बघायला जाई तर त्याच्या उशाशेजारी काळ्या पाठीच्या विंचवाचं बिऱ्हाड आलेलं असे.Read More →

marathi-kadambari-bayja-dr-kshama-shelar-govardhane-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-a-sip-of-poem

बायजानं पोराचं नाव ‘बाळू’ ठेवलं होतं. आयूष्यभर तो बाळच राहणार होता आणि तिच्या आईपणाची सत्वपरीक्षा पाहणार होता, हे तिनं नकळतपणे अधोरेखित करून टाकलं. बाळूच्या बरोबरीची पोरं पावलं टाकू लागली पण बाळू नुसताच निपचित आढ्याकडं बघत बसलेला असायचा. तोंडातून लाळ गळत असायची. त्यावर माशा भणभणायच्या. पण बायजा कामातून मोकळी झाल्याशिवाय त्या कुणी वारतही नव्हतं.Read More →

ahilyabai-holkar-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-shikshan-vishayak-marathi-lekh-rahul-hande-sangamner-maharashtracha-itihas-dharm

प्रत्येक राजकीय पक्ष स्त्रियांना ५०% सहभाग देण्याची वल्गना करत आहे. अशावेळी अहिल्याबाईंसारख्या स्त्री-राज्यकर्तीचा विचार होणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष सिंहासनावर नसलेली सत्ताधारी, राजकारणात असून सत्तेच्या स्पर्धेत नसलेली आणि व्रतस्थ असून संन्यासिनी नसलेली स्त्री-राज्यकर्ती म्हणजे अहिल्याबाई असे त्यांचे समर्पक वर्णन करता येते.Read More →

Smita-Patil-forever-beautiful-and-talented-actress-of-the-70s-happy-birthday-chitrakshare-shreekant-dange-goshta-creations-saarad-majkur-ti-mhanali

‘चरणदास चोर’ या स्मिताच्या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाचे कौतुक झाले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. ३१ वर्षांच्या आयुष्यात तिने जवळपास ७५ चित्रपट केले. अवघ्या २२ वर्षी तिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.Read More →

‘आजचं पुस्तक’ मालिकेत आतापर्यंत फक्त फिक्शन पुस्तकांची ओळख करून दिली होती. आज पहिल्यांदाच आत्मचरित्राची ओळख देत आहे. फिक्शन वाटावी अशी ही वास्तव कहाणी आहे. स्वतःच्या जन्मदात्याने जमिनीत पुरून टाकलेली पोर आश्चर्यकारकरित्या बचावते. महिला म्हणून अन जातीवरून पदोपदी झालेले अपमान पचवून, संकटांवर मात करून कर्तृत्वाने मोठी उंची गाठते. समाजानं अनेकवेळा अन्यायRead More →

GULABI TALKIES | 2008 | DramaAWARDS: National Film Awards, IndiaDIRECTOR | Girish KasaravalliACTORS | Umashree, K.G. Krishnamurthy गुलाबीच्या घरात टीव्ही येतो तेव्हा.. चित्रपटातली गोष्ट नव्वदीच्या दशकात घडते. ‘गुलाबी’ ही कर्नाटकाच्या समुद्रकिनाऱ्यावर राहणारी सुईण आहे. ‘सिनेमा’चं वेड असणाऱ्या गुलाबीला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याचा भारी नाद. दररोज, न चुकता संध्याकाळ झाली की गुलाबी हातातलं असेल-नसेलRead More →

‘गर्ल विथ पर्ल इअरिंग’ ही ‘ग्रीट’ नावाच्या पेंटिंगच्या मॉडेलविषयीची फिल्म आहे. तशीच ती व्हर्मीअरच्या निर्मिती प्रक्रियेविषयीची फिल्म आहे. आणि या सगळ्याबरोबर व्हर्मीअर आणि ग्रीट यांच्या नात्याविषयीचीसुद्धा फिल्म आहे…Read More →