कास पठार
कास पुष्प पठाराला डोळयांचं पारणं फिटावं अशा फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरलेलं आहे. या पठारावर बोचरा वारा पर्यटकांच्या स्वागताला कायम सज्ज असतो.Read More →