भटक्यांची पंढरी- हरिश्चंद्रगड
मराठ्यांचा सुवर्ण इतिहास व पौराणिक पार्श्वभूमी लाभलेला हरिश्चंद्र पुणे, नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वसलेला आहे. चांगदेव महाराजांचं वास्तव्य या गडाला लाभल्याचा उल्लेख येथील शिलालेखांवर आढळतो.Read More →
Literary Essays on written various subjects fall into this category.
मराठ्यांचा सुवर्ण इतिहास व पौराणिक पार्श्वभूमी लाभलेला हरिश्चंद्र पुणे, नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वसलेला आहे. चांगदेव महाराजांचं वास्तव्य या गडाला लाभल्याचा उल्लेख येथील शिलालेखांवर आढळतो.Read More →
मुळात हा एकच सोहळा असा असतो, ज्यात फक्त त्या दोन व्यक्तींकरता हजारेक मंडळी एकत्र आलेली असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या आवतीभोवती फिरत असते. यावेळी मनात उधाणलेलं दुःख बाजुला ठेवून प्रत्येकाला हसतमुखानं भेटायचं असतं, बोलायचं असतं.Read More →
मन्सूरचं नाव जरी कानावर पडलं, तरी मन चाफ्याच्या फुलासारखं खुलून येतं. मन्सूर म्हणजे दिलखुलास, निस्वार्थी, देशप्रेमी, सर्वधर्म समभाव, माणूसकी जपणारा अवलिया. माणूस असा पण असतो, हे मन्सूरकडं पाहून कळतं.Read More →
जाग आली तेव्हा सुर्यदेवाचं नुकतंच आगमन झालं होतं. समोरच धुक्याची शाल पांघरलेली सुळक्यांची रांग मन खिळवत होती. कदाचित ते सौंदर्य शब्दातही मांडता येणार नाही. ते सारं कॅमेरात कैद करण्यावाचून पर्याय नव्हता. अजून अर्धी चढण पार करायची होती. मनाला आवर घालत विश्रांती घेऊन नव्या दमानं पुन्हा चढाईला सुरवात केली.Read More →
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील शहरी-ग्रामीण विभागातून जमलेल्या माणसांच्या रात्री ओळखी-पाळखी झाल्या. शेकोटी, गप्पा आणि गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली. दुसऱ्या दिवशी पहाटेच कळसुबाई ट्रेकला सुरवात केली. राजेश पाटील नावाचा मित्र ‘अन्न गुड्गुडे, नार गुड्गुडे… ढिशक्याव ढिशक्याव’ अशा घोषणा देत सगळ्यांचा उत्साह वाढवत होता. Read More →
धावणाऱ्या लोकलप्रमाणं मनही धावत होतं. कितीतरी वेगानं. जाणाऱ्या प्रत्येक स्थानकानुसार विचार बदलत होते. लोकलमधल्या मित्रमंडळींशी गप्पा मारताना कर्जत स्टेशन कधी आलं कळलंच नाही. कर्जत स्टेशन बाहेर सगळ्यांनी जमायचं ठरलं होतं. सारेजण आल्याची खात्री होताच कपालेश्वर मंदिराच्या दिशेनं चालू लागलो. मंदिराजवळ पोहचताच ठरल्याप्रमाणं ६० जण ग्रुपमध्ये विभागून टमटमनं ‘कोंडीवडे’ गावाच्या दिशेने रवाना झालो.Read More →
एखाद्या स्त्रीकडं पाहून आपण सहज म्हणतो, हिला काय कमी आहे? पण तिला काय कमी आहे, हा विचार फक्त आर्थिक बाजूनंच नाही तर मानसिक बाजूनंही झाला पाहिजे.Read More →
माणूस घर बनवतो आणि घर तोडतो पण. अशी कितीतरी घरं आहेत जी बाहेरून हसरी दिसतात पण प्रत्यक्ष हसरी नसतात. आतून रडत असतात. त्यांना न सांगता येणारं दु:खं त्यांच्या आत मुरत असतं. तरीही ती माणसं घर सोडून कुठंही जात नाहीत.Read More →
आयसीयूमधून काढून रूममध्ये न्यायला इतका का वेळ? माझी चिडचिड व्हायला लागलेली.. स्ट्रेचरवर पडल्या पडल्या मी इकडंतिकडं बघतेय. शेजारच्या त्या बाकावर एक बाई बसलेली…Read More →
कास पुष्प पठाराला डोळयांचं पारणं फिटावं अशा फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरलेलं आहे. या पठारावर बोचरा वारा पर्यटकांच्या स्वागताला कायम सज्ज असतो.Read More →
Designed using Magazine Hoot. Powered by WordPress.